खेडशी येथे मोटारसायकल व इंडिगो यांच्यात धडक

रत्नागिरी- काल रात्री खेडशी येथे इंडिगो कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला.मोटारसायकल स्वार उलट दिशेने येऊन इंडिगो गाडीला आपटला.या अपघातात मोटरसायकल स्वार जखमी झाला.मोटारसायकल स्वार हा राहणार डफळ चौक,वरचीवाडी खेडशी येथील सागर नवले नामक व्यक्ती आहे.या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button