
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांना कर्मचारी संघटनेचा पाठिंबा
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांना जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे गोयल यांचे काम चांगले असून त्यांनी प्रशासनाला शिस्त लावण्याचे काम केले आहे त्यामुळे प्रशासन गतिमान झाले आहे यामुळे लिपिक संघटनेने त्यांना पाठिंबा दिला असून तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांना पाठविले आहे .मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्यावर शिवसेनेने अविश्वास ठराव आणलाअसून सोमवारी दुपारी दोन वाजता त्यावर निर्णय होणार आहे .
www.konkantoday.com