डीवायएसपी नवनाथ ढवळे कार्यभार स्वीकारला
चिपळूणचे नवे डिवायएसपी म्हणून नवनाथ ढवळे यांनी आपला कार्यभार स्वीकारला .ढवळे हे यापूर्वी कराड येथे डीवायएसपी म्हणून काम करीत होते. पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील असलेले नवनाथ ढवळे यांनी लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपअधीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.
_____________________________________
पंचमी
खवय्यांच्या आपुलकीचे,चविष्ट नाते पंचमीचे. . . . .
चटकदार लसूण चटणी ॥ लज्जतदार शेंगदाणा चटणी
सर्वत्र उपलब्ध
______________________________________
२०११साली ते पोलीस दलात रुजू झाले त्यानंतर त्याने नागपूर ग्रामीण व गडचिरोली जिल्ह्यातही काम केले हाेते.नुकताच त्यांनी चिपळूणचे डीवायएसपी म्हणून कार्यभार स्वीकारला आहे .
www.konkantoday.com