कोकण रेल्वे मार्गावर दिवाळी दरम्यान विशेष गाड्या,डबलडेकरच्या डब्यांमध्ये वाढ
कोकण रेल्वे मार्गावर दिवाळी दरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.या गाड्या २५-१०-१९ पासुन सोडण्यात येतील.सुविधा स्पेशल नावाने धावणार नव्या गाड्या २५/०९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी (०१०४५), लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविम (०१०५१), थिविम ते लोकमान्य टिळक टर्मिनस (०१०५२), पनवेल ते थिविम (०१०१५) अशा चार गाड्या दसरा ते दिवाळी दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत.
________________________
*माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122*
_________________________
कोकण रेल्वे मार्गावरील डबल डेकर एक्सप्रेसला २८-०९-१९ पासुन ४ अतिरिक्त डबे जोडण्यात येणार असून ११ जानेवारी २०२० पर्यंत हि गाडी ८ ऐवजी १२ डब्यांची असणार आहे. नव्या डब्यात थ्री टायरचे ३ तर टु टायरचा एक डबा वाढवण्यात आला आहे.
www.konkantoday.com