रत्नागिरीकरांचे आरोग्य धोक्यात ,नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी शहरात डेंग्यु तापाच्या साथीने अनेक शहरवासीय त्रस्त आहेत . नगरपालिकेच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणा मुळे शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे .

_______________________________________

*माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाडीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122*

_______________________________________

नगरपालिका मुख्याधिकारी , नगराध्यक्ष यांच्यावर भा दं वि कलम २६९ अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर पोलिस स्थानकात करण्यात आली त्यावेळी प्रमोद खेडेकर , प्रसाददत्त गाडगीळ , सलमा काझी , स्नेहा पिलणकर , ॲड आश्विनी आगाशे , प्रविण रुमडे , सादिक सोलकर , श्रीमती सावंत , राजेंद्र फाळके , राजीव कीर , हर्ष लांबे , सनिकेत वारेकर आदीजण उपस्थित होते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button