कारचालकाने अचानक दरवाजा उघडल्याने स्कूटर स्वार जखमी
रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर भागात उभ्या असलेल्या कार चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने त्या बाजूने जाणाऱ्या स्कूटर स्वाराला दरवाजाची धडक बसली. त्यात नारायण चौगुले राहणार नाचणे हे जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे नेणेत आले आहे.
www.konkantoday.com