जिल्हा बँकेकडून मुख्यमंत्री निधीसाठी ची मदत मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्ताकरीत प्रत्येकी रु५ लाखांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री यांचेकडे सुपुर्द करताना बॅंकेचे मा. अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे सर व बॅंकेचे सन्मा. संचालक व अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com