म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी घेतले पत्रकार किशोर मोरे यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन

दै.रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार व माजी नगरसेवक किशोर मोरे यांच्या बाजारपेठ येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे शिवसेना उपनेते,म्हाडा अध्यक्ष ना.उदय सामंत यांनी दर्शन घेतले त्यावेळी ना. सामंत यांचे स्वागत करताना पत्रकार किशोर मोरे, सोबत उपविभागप्रमुख गोट्या मोरे,प्रथमेश मोरे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button