
साै.मुग्धा पराडकर यांचे दुःखद निधन
रत्नागिरीतील प्रसिद्ध डॉक्टर आनंद पराडकर यांच्या पत्नी सौ.मुग्धा पराडकर यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी १ वाजता एसटी कॉलनी जवळील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.
www.konkantoday.com