आदित्य ठाकरे यांची  जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात

0
349

वेंगुर्ले-जनआशिर्वाद यात्रा ही राजकीय यात्रा नसून जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी यात्रेच्या माध्यमातून तूमच्यापर्यंत आलो आहे.बेरोजगारी मुक्त, दुष्काळ मुक्त, सुरक्षित व सुदृढ असा स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा असल्याने तुमचे प्रेम व आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे.असे प्रतिपादन शिवसेना युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर केले.माझ्या बरोबर तुम्ही असाल तर असा महाराष्ट्र घडविण्या पासून आपल्याला कोणीही थांबऊ शकत नाही.असा विश्वासहि आदित्य ठाकरे यांनी वेंगुर्ले येथे व्यक्त केला.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,खासदार विनायक राऊत शिवसेनेचे अन्य नेते उपस्थित होते.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here