रत्नदुर्ग शिवसृष्टीचे सोमवारी सायंकाळी ७ वाजता लोकार्पण

*रत्नागिरी, दि. ६ (जिमाका)- रत्नदुर्ग शिवसृष्टीचे 6 तारीख होणारे लोकार्पण पावसामुळे रद्द करण्यात आले. हेच लोकार्पण सोमवार दि ७ आॕक्टोबर रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.* उद्या होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button