राजापूर सौंदळ येथे मृतदेह सापडला
राजापूर तालुक्यातील सौंदळ गावी अज्ञाताचा मृतदेह सापडला आहे. राजापूर सौंदळ येथील विकास सोसायटीच्या मागील बाजूला हा इसम मृतावस्थेत सापडला.राजापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.या इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही.
www.konkantoday.com