
अजित पवार गटाचे विजयी खासदार सुनील तटकरे यांना केंद्रात मंत्रीपद?
लोकसभा निवडणुकीनंतर देशाच्या राजकारणामध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. गुरूवारी इंडिया आघाडी व एनडीए यांच्या बैठका दिल्लीमध्ये पार पडल्या. इंडियाच्या बैठकीत मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. इंडिया आघाडीकडून सत्तेचा दावा केला जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ जून रोजी शपथ घेतील, असेही सांगितले जात आहे.