विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतरही भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेबद्दल जगभरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच ही भारतीयांना सुखद धक्का देणारी घडामोड घडली आहे. “चंद्राच्या पृष्ठभागावरील विक्रम लँडरचे ठिकाण आम्हाला सापडले आहे. ऑर्बिटरने विक्रम लँडरचे फोटो काढले घेतले आहेत. मात्र, लँडरशी संपर्क झालेला नाही. आम्ही विक्रम लँडरशी संपर्क करण्याचे प्रयत्न करत आहोत. लवकरच संपर्क होईल”, अशी माहिती के. सिवान यांनी दिली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here