
आरपीआयच्या रत्नागिरी शहराध्यक्षपदी विनोद कांबळे
रत्नागिरी:आरपीआय आठवले गटाच्या रत्नागिरी शहराध्यक्षपदी उद्योजक विनोद कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आरपीआयच्या रत्नागिरी तालुका, शहरातील निवड कार्यकर्त्यांची संयुक्त सभा तालुकाध्यक्ष विलास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
www.konkantoday.com