चिपळूण खेर्डी येथे घरफोडी

चिपळूण खेर्डी येथील राहणारे तुकाराम शिगवण यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी दीड लाखांचा ऐवज लांबविला.
तुकाराम शिगवण यांच्या खेर्डी माळेवाडी येथे संस्कृती कॉम्प्लेसमधील फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी लोखंडी हत्याराने फ्लॅटचा दरवाजा फोडला व आतील कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.हा प्रकार लक्षात आल्यावर शिगवण यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button