राणे समर्थक माजी नगरसेविका निलिम डोळस शिवसेनेत
मुंबई : शिवसेनेतील इनकमिंग जोरात सुरु आहे.खासदार नारायण राणे यांच्या कट्टर समर्थक आणि चेंबूरच्या माजी नगरसेविका निलम डोळस यांनी शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याउपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
www.konkantoday.com