
पत्नी माहेरी निघून गेल्याने तरुणाची आत्महत्या
सहा महिन्यांपासून पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे नैराश्याने मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील प्रशांत शिर्के या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.हा तरुण दोन दिवसांपासून घरातून निघून गेला होता. त्याचा शोध घेण्यात आला असता त्याचा मृतदेह गावातील एका विहिरीत आढळून आला.
www.konkantoday.com