वालोपे अपघातातील तरुणाचे उपचाराच्या दरम्याने निधन

खेड जवळ मुंबई गोवा महामार्गावर वालोपे येथे टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राज आंब्रे याचे उपचाराच्या दरम्यान निधन झाले. त्याला कराड येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button