मोटर सायकलवरील नियंत्रण सुटल्याने तरूण जखमी
रत्नागिरी:हातखंबा येथील साहिलशांती पेट्रोल पंपाजवळ रोहित संजय चव्हाण या मोटर सायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्याने तो समोरून येणार्या पॅशन मोटर सायकलवर आदळला. यामध्ये त्याचेसह नमिता सुर्वे, वैभव वनकर, हिमांशु वैभव हे जखमी झाले. हा प्रकार हातखंबा येथे घडला होता. यामध्ये रोहित चव्हाण याचे विरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com