म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्या कार्य अहवालाचे मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
शिवसेना उपनेते, म्हाडा अध्यक्ष, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे झाले.प्रकाशन करताना शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे सोबत शिवसेना सचिव सुरज चव्हाण,मुबंई महानगरपालिका नगरसेवक अमेय घोले.
www.konkantoday.com