एसटीची रत्नागिरी ते शिर्डी वातानुकूलीत बससेवा


एसटी महामंडळाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या रत्नागिरी ते शिर्डी वातानुकूलीत बससेवेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते रहाटाघर येथे करण्यात आला.
रत्नागिरी ते शिर्डी अशी वातानुकूलीत बससेवा आजपासून सुरु करण्यात आली. ही बस दररोज सकाळी 8 वाजून 15 मिनीटांनी रत्नागिरीतून सुटणार आहे.शिर्डीहून सुटणार्‍या बसची वेळ सकाळी 8 वाजून 15 मिनीटांची आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button