हर्णै बंदर आता गजबजणार
रत्नागिरी :मच्छिमारी बंदी उठूनही वादळी वातावरणामुळे खोळंबलेल्या मच्छिमार नौका आता समुद्रात जाण्यास सुरूवात झाली आहे. आंजर्ले खाडीत अनेक मच्छिमारांनी आपल्या नौका मासेमारीसाठी समुद्रात घालण्यास सुरूवात केली आहे. सध्या त्याचे प्रमाण कमी असले तरी येत्या काही दिवसात यातील बहुतेक नौका मासेमारीसाठी जातील असा अंदाज आहे. त्यामुळे हर्णै बंदरात लवकरच मच्छिने गजबजणार आहे.
www.konkantoday.com