कोकणातून समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी खोऱ्यात

0
109

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निर्धार.
कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम विदर्भाला देऊन दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here