सीए परिक्षेत कु.नयन सुर्वे हीने उत्तुंग यश संपादन केलयाबद्ल रत्नागिरी तालुका भंडारी समाजसंघातर्फे सत्कार
अत्यंत प्रतिष्ठेची समजलेली जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंट्स च्या परिक्षेत कु.नयन सुर्वे हीने उत्तुंग यश संपादन केले.सीए च्या परिक्षेत देशात ४४ व्या क्रमांकाने उत्तिर्ण झाल्याबद्दल कुमारी नयन सुबोध सुर्वे पेठकिल्ला हिच्यावर सगळीकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.रत्नागिरी तालुका भंडारी समाजसंघा तर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले यावेळी संघाचे सदस्य श्री.रुपेंद्र शिवलकर,श्री दिलीप रेडकर,नितीन तळेकर ,राजीव कीर,सौ दया चवंडे , सुरेंद्र घुडे , प्रविण रुमडे , भालचंद्र नागवेकर ,संगिता आंबेरकर, सौ भक्ती नागवेकर , चंद्रकांत शेलटकर ,प्रशांत मयेकर तसेच नयनचे आईवडील सौ व श्री सुबोध सुर्वे आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com