
कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर विकास निधी देण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन
कुडाळ-मालवण नगरपंचायत हद्दीमध्ये यापूर्वी विकास निधी दिला. यापुढेही मोठ्या प्रमाणात विकासनिधी देऊन कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी जनतेला दिलेला शब्द विकास निधीच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत आणि ती आमची जबाबदारी आहे, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे गेलेल्या शिष्टमंडळाला दिली.
www.konkantoday.com