
राज ठाकरेंच्या शिलेदाराने मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला
राज ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. राज ठाकरेंच्या शिलेदाराने मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देताच सरचिटणीस पदाचा राजीनामा देणारे किर्तीकुमार शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. किर्तीकुमार शिंदे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती शिवबंधन बांधलं आहे. राज ठाकरेंच्या इंजिनाची साथ सोडतं, शिंदेंनी हाती मशाल घेतली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला गुढीपाडवा सभेत बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज ठाकरेंचे शिलेदार आणि मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी पदाचा राजीनामा देत पक्षाला राम-राम केला. यानंतर किर्तीकुमार शिंदे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेwww.konkantoday.com