इंजिनिअरिंग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची अॅड. दिपक पटवर्धन यांची मागणी

रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत. याचा विचार करून इंजिनिअरिंग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ द्यावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. ८ ऑगस्टपर्यंत या प्रवेशाची मुदत होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button