देवरुख रत्नागिरी मार्गावर झाड कोसळले

देवरुख – रत्नागिरी मार्गावर निवे नागझरी येथे मोठा वृक्ष कोसळल्याने रस्ता वाहतूक बंद आहे. गेले एक तास रस्ता बंद. झाड हटवण्याचे प्रयत्न जोरात. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button