होडी उलटल्याने वाहून जाणार्‍या दांपत्याला ग्रामस्थांनी वाचविले

सिंधुदुर्ग ः मसुरकर बेटावर गड नदीतून होडीतून जाणार्‍या दांपत्याची होडी उलटल्याने वाहून जाणार्‍या दांपत्याला ग्रामस्थांनी वाचविले. मसुरकर बेटावर रा. प्रकाश चव्हाण व विद्या चव्हाण हे दांपत्य कामानिमित्त मसुरे येथे घेतले होते. काम आटपून ते घरी परतण्यासाठी उडी घेवुन बेटावर जात असताना गड नदीला आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने त्यांची होडी उलटली होती व ते होडीसह वाहुन जावू लागले. ही बाब ग्रामस्थांना कळल्यावर त्यांनी नदीत उडी घालून या दांपत्याला वाचविले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button