
रत्नागिरीत गांधी पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या मोठ्या रांगा
सांगली मिरज कोल्हापूर भागामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरात येणाऱ्या पेट्रोल व डिझेल वाहतुकीवर परिणाम झाला आहे.रत्नागिरी शहरातील काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपले आहे.शहरातील माळनाका येथील गांधी पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या आहेत.
www.konkantoday.com