
कोकण रेल्वे मार्गवरील वाहतूक धिम्यागतीने सुरू
कोकणात पडणाऱ्या मुसळधार पाऊस व दरड कोसळल्यामुळे बंद असलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे.कोकण रेल्वे मार्गवरील वाहतूक धीम्यागतीने सुरू.काही गाड्या वगळता इतर गाड्या धावू लागल्याचे कळते. रद्द केलेल्या गाड्या ही लवकरच सुरू होणार.नेत्रावती एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस मडगाव वरून आपल्या निर्धारित वेळेत सुटल्या आहेत.
www.konkantoday.com