
चक्रीवादळाचा धोका ओळखून वादळ प्रभाव काळात दोन दिवसातील कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सहा गाड्या रद्द
‘तोक्ते’ चक्रीवादळाचा धोका ओळखून वादळ प्रभाव काळात दोन दिवसातील कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत कोकण रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टीवरील तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर दि. १६ व १७ रोजीच्या तिरुनेलेवली -जामनगर स्पेशल (०९५७७), वास्को द गामाकुलेम पॅसेंजर (०७३४२), वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४३), कुलेम – वास्को द गामा वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४४), वास्को द गामा – यशवंतपूर वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४३), यशवंतपूर ग वास्को द गामा वास्को द गामा-कुलेम पसेंजर (०७३३९) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com