संगमेश्वर येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ हेमंत डिंगणकर यांचे दुःखद निधन
संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते डॉ हेमंत रघुवीर डिंगणकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. गोरगरिबांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डिंगणकर यांनी माबळेव देवरुख येथे रुग्णालय सुरू केले होते. गेले चाळीस वर्षे ते ग्रामीण भागातल्या रुग्णांना सेवा देत होते.
www.konkantoday.com