खेडमध्ये गाव दहिवली येथे जमिनीला भेगा

खेड :- तालुक्यातील गांव दहीवली येथे जमिनीला भेगा पडल्या आहेत.यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.प्रशासनाने दखल घेतली असून अधिकारी वर्गाने घटनास्थळी पाहणी केली आहे . याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरच मिळणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button