
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचेकडून निकम कुटुंबियांचे सांत्वन
चिपळूण ः सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व माजी खासदार गोविंदराव निकम यांच्या पत्नी अनुराधाताई निकम यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्र्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी निकम यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी शेखर निकम, प्रशांत निकम, पुजा निकम, पुर्वा निकम, सुजाता राजेशिर्के, गितांजली चोरगे आदी निकम परिवारातील मंडळी उपस्थित होती.