संगमेश्वर कुरुधूंडा परिसरात सापडला मृतदेह
संगमेश्वर : कुरधुंडा गावमळा परिसरातील ओढ्यात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला. संगमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल. वाडीतील मुले खेकडे पकडण्यासाठी ओढ्यावर गेले असता विवस्त्र अवस्थेत दिसला मृतदेह.पोलिस अधिक तपास करीत आहेत.
www.konkantoday.com