अॅड हर्षद भडभडे यांची महारेरा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
रिअल इस्टेट (रेरा) प्रकरणात ग्राहकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महारेरा सदस्यांच्या महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील व चिपळूणचे सुपुत्र हर्षद विलास भडभडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे कोकणला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाला आहे.
www.konkantoday.com