राष्ट्रवादीच्या पाठोपाठ शिवसेनेतही संघटनेत बदल
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीत बदल होऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांचेकडून जिल्हाध्यक्ष पद काढून घेण्यात आले होते. आता शिवसेनेतही पक्ष पातळीवर बदल होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आ.वैभव नाईक यांच्या ऐवजी निष्ठावंत शिवसैनिक संजय पडते यांचेकडे सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हा प्रमुख पद देण्यात आले आहे.
www.konkantoday.com