कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वरत

रत्नागिरी :- रायगड जिल्ह्यातील माणगावच्या घोट नदीने ओलांडली धोक्याची पातळी ओलांडल्याने याचा फटका कोकण रेल्वेला बसून वाहतूक सकाळी १० वाजल्या पासून ठप्प झालेली वाहतूक शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पूर्ववत करण्यात करण्यात प्रशासनाला यश आले आहे.घोट नदीने धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने खबरदारी चा उपाय म्हणून अनेक गाड्या विविध स्थानकावर थांब वण्यात आल्या होत्या.अखेर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मालगाडी सोडल्या नंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.मात्र याचा फटका अन्य गाड्यांना बसला. गाड्या सुमारे २ ते ३ तास उशिराने धावत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button