नातवानेच चोरले आजोबांचे पैसे
वृद्धापकाळात आजोबांना आधार देण्या ऐवजी नातवाने त्यांचे पैसे लांबवल्याची घटना निवळी रावणांग वाडी येथे घडली आहे याप्रकरणी प्रथमेश रावणंग याला पोलिसांनी अटक केले आहे प्रथमेश यांचे आजोबा कृष्णा रावणंग यांनी याबाबत फिर्याद दाखल केली असून त्यांनी घरातील घरातील अकरा हजार पाचशे रुपये चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्थानकात केली होती पोलीस तपासात प्रथमेशने चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
www.konkantoday.com