
वीज पडल्याने दोन शाळकरी मुली जखमी ,खेड तालुक्यातील घटना
खेड तालुक्यातील घाणेखुंट येथे शाळेतून घरी परतताना दोन शाळकरी मुलींवर वीज पडल्याने दोघी जणी जखमी झाल्या अस्मिता भारते को अमिशा घडशी दोन्ही मुलींची नावे आहेतअ स्मिता हिला डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घाणे कुटं येथे परकार विद्यालयाच्या दहावीत शिकणाऱ्या अस्मिता व अमिषा या दोन्ही शाळकरी मुली शाळेतून घरी निघाल्या होत्या त्यावेळी मुसळधार पाऊस पडत असतानाच विजेचा लोळ दोघांच्या अंगावर आला त्यामुळे दोन्ही मुली जखमी रस्त्यावर कोसळल्या या घटनेची खबर इतर मुलानी ग्रामस्थांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात केले
यातील अस्मिता हि पायापासून भाजल्याने तिला डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com