
इन्कम टॅक्स रिटर्नची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढली
इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची निर्धारित करण्यात आलेली३१ जुलैची मुदत आता वाढविण्यात आली असून आता एक महिन्याने मुदत वाढवून देण्यात आली आहे यामुळे ज्यांनी अजूनही इन्कम टॅक्स रिटर्न भरले नाही त्यांना ३१ऑगस्ट पर्यंत हे भरता येणे शक्य आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने हा मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे