संगमेश्वर निवे बुद्रुक धरण सुरक्षित असल्याचा भूवैज्ञानिक अधिकारी यांचा पहिला अवहाल

0
442

रत्नागिरी ः संगमेश्‍वर-निवे बुद्रूक जोशीवाडी येथे धरणाच्या बाजूला असलेल्या जमिनीला काही दिवसांपूर्वी भेगा पडल्याची घटना घडली आहे. ग्रामस्थ भयभीत झाले होते. यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांचे पथक घटनास्थळी आले होते. या पथकाने जमिनीची पाहणी केली होती. निवे बुद्रुक धरण सुरक्षित असल्याचा भुवैज्ञानिक अधिकारी यांनी दिला पहिला अवहाल. अंतिम अवहाल भुर्गभ तज्ञ डाँ पोरे ( महाड ) लवकर देतिल त्यानंतरच स्पष्ट होणार भुस्कलनाची कारणे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here