आचरा-चिंदर येथील दिलीप सांडव मृत अवस्थेत सापडले

0
408

रत्नागिरी ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा चिंदर पालकरवाडीतील दिलीप सांडव यांचा मृतदेह त्यांच्या घरात आढळून आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी दरवाजा फोडून मृतदेह ताब्यात घेतला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here