म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत गिरणी कामगारांच्या घरांसाठी रत्नागिरीत बैठक
मुंबईमध्ये गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगार आहेत गिरणी कामगारांसाठी म्हाडा लवकरच सोडत काढणार आहे यामध्ये गिरणी कामगाराने कशाप्रकारे अर्ज करावेत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबतची माहिती देण्यासाठी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत व म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत बैठक लावण्यात आली आहे यामुळे जिल्ह्यातील गिरणी कामगारांना स्वतःचे हक्काचे घर मिळू शकणार आहे.
www.konkantoday.com