मा.श्री.प्रविण देसाई यांच्या संकल्पनेतून स्थानिकांच्या प्रोत्साहाने प्रभाक क्र.३ मधील गरजूंना रेनकोट वाटप करण्यात आले.यावेळी जेष्ठ नागरीक श्री.बोरकर श्री.मराठे तसेच नगरसेवक मा.श्री.उमेश कुळकर्णी स्थानिक श्री.शैलेश बेर्डे श्री.नितीन गांगण श्री.अभिलाश गांगण व इतर रहिवाशी उपस्थीत होते.यावेळी सदस्य नोंदणीचा कार्यक्रमही पार पडला.