
मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अखेर एनआयए कडून अटक
मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात शनिवारी उशिरा रात्री एक मोठी घडामोड घडली. या प्रकरणात संशयाची सुई असणारे मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अखेर एनआयए कडून अटक करण्यात आली आहे. शनिवारी तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. मुंबईतील एका हाय प्रोफाइल परिसरात गाडीत स्फोटकं सापडलेल्या प्रकरणात वाझे यांची चौकशी करून त्यांना अटक केली गेली आहे.
दरम्याना अशी माहिती समोर येते आहे की, स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणाच्या कटात ५-७जणांचा समावेश होता
www.konkantoday.com