नैराश्यामधून वृद्धाने केली आत्महत्या
दापोलीमधील जालगाव येथील श्रीरामनगर येथे राहणारे सुभाष सावंत वय६८यांनी नैराश्यामधून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सावंत यांनी राहत्या घरातील वाशाला गळफास लावून आत्महत्या केली सायंकाळी घरात परतलेल्या मुलाला हा प्रकार आढळून आला याबाबत पोलिसांमध्ये फिर्याद देण्यात आली आहे.
www.konkantoday.com