रत्नागिरी जिल्ह्यात मोबाइल चोर वाढले
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथे राहणारे हरिश्चंद्र माचिवले यांचे घर फोडून चोरट्यांनी किमती मोबाइल लांबविला. या आधी जिल्ह्यात दापोली येथेही मोबाइल चोरीचे प्रकार घडले होते. यातील तरवळ येथील राहणारे फिर्यादी माचिवले यांचे बंद घर चोरट्यांनी फोडून आतमध्ये ठेवलेला दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल व रोख रक्कम असा अकरा हजार रुपयांचा अैवज लंपास केला.
www.konkantoday.com